महाअवयव दान दिन सप्ताह

अश्विन ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय, मांची हिल येथे दि. १३/८/२०२१ ते २०/८/२०२१ या कालावधीत महाअवयव दान साप्ताहाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांना अवयव दानाचे महत्व पटवून देण्यात आले. प्रबोधनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. अवयव दान श्रेष्ठदान या संदर्भात कार्यक्रम घेण्यात […]

वृक्षारोपण

दि . १५ ते १७ जुलै रोजी अश्विन ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय परिसरात आणि कानिफनाथ मंदिर टेकडी येथे आयुर्वेदिक औषधी वनस्पती रोपांची लागवड करण्यात आली . यावेळी महाविद्यालाचे प्राचार्य डॉ. संजीव लोखंडे , संस्थेचे अध्यक्ष श्री. पिसे सर , उप-अध्यक्ष  श्री. बलमे , द्रव्यागूण विभागाचे वैद्य […]

गुरुपोर्णिमा

अश्विन महाविद्यालयात दि. २३/०७/२०२१ रोजी दु.१:०० वा. गुरुपोर्णिमेनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी BAMS & MD/ MS च्या विद्याथ्यानी सर्व शिक्षकांचा सत्काराचे नियोजन केले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजीव लोखंडे, उप-प्राचार्य डॉ. छापेकर व डॉ. खंडीझोड, संस्थेचे उप-अध्यक्ष श्री. बलमे सर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर […]

कवी संमेलन दि. १२/०७/२०२१

जीवन कलात्मकतेने जगण्यासाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून जीवन फुलविण्यासाठी काव्यामैफलीचे आयोजन अश्विन ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालयामध्ये करण्यात  आले होते. यामध्ये संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या कवितेने वेड कवि नारायण पुरी  यांच्या कवितांच्या सादरीकरणाने प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांनी सादर केलेली काटा हि कविता रसिकांच्या आर्त मनाचा ठाव घेणारी ठरली . […]

International Yoga Day (21/06/2021)

Department of Swasthvritta and Yoga planned 7 day programme to celebrate International Yoga day. Total no of Events-10 Social media Yogasana challenge E- Slogan E- Poster E- Essay quiz competition Yogasana Yogasutra recitation Rangoli Online lecture International Yoga day online and offline yoga lecture and Demonstration […]

कोविड -19

आमच्या संस्थेचे हॉस्पिटल शासनाने कोविड -१९ या आजारासाठी दि.१६/४/२०२० पासून अधिग्रहित केले आहे. हॉस्पिटल अधिग्रहित केल्यापासून निमगावजाळी प्राथमिक आरोग्य केंद्र व आमच्या हॉस्पिटलचा स्टाफ यांनी संयुक्त रित्या कोविडच्या बाबतीत व इतर आजाराच्या बाबतीत प्रचंड काम केलेले आहे. कोविडसाठी स्वतंत्र ओपीडी सुरु करून अनेक रुग्णाची मोफत […]

वासंतिक वमन शिबीर

शिबिराचे ठिकाण :-अश्विन आयुर्वेद रुग्णालय मांची हिल, आश्वी बुll,ता.संगमनेर दिनांक:-३०/०३/२०२१      अश्विन ग्रामीण आयुर्वेद रुग्णालय यांच्या वतीने पंचकर्म विभागाच्या अंतर्गत १५ फेब्रुवारी २०२१ पासून वासंतिक वमन शिबीर सुरु करण्यात आले.      या शिबिरा मध्ये  रुग्णावर आणि स्वस्थ व्यक्तींवर वमन कर्म करण्यात आले. वमन शिबिर वैद्य. […]