अश्विन महाविद्यालयात दि. २३/०७/२०२१ रोजी दु.१:०० वा. गुरुपोर्णिमेनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी BAMS & MD/ MS च्या विद्याथ्यानी सर्व शिक्षकांचा सत्काराचे नियोजन केले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजीव लोखंडे, उप-प्राचार्य डॉ. छापेकर व डॉ. खंडीझोड, संस्थेचे उप-अध्यक्ष श्री. बलमे सर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचा विद्याथ्यांना पुष्प गुच्छ देऊन सत्कार केला यावेळी प्राचार्य डॉ. संजीव लोखंडे व डॉ. छापेकर यांनी विद्याथ्यांना मार्गदर्शन केले.