मोफत सर्व रोग निदान शिबीर, गुरुवार दि. ०८/१२/२०२१ वेळ : सकाळी ९.०० ते दुपारी २.०० पर्यंत, ठिकाण : हनुमान मंदिरा समोर दाढ बु ||, ता. संगमनेर, जि. अहमदनगर दाढ बु||, या गावामध्ये गुरुवार दि. ८/१२/२०२१ रोजी मोफत सर्व रोग निदान शिबीर आयोजित करण्यात आले. उपस्थित वैद्यकीय अधिकारी- – डॉ. संजीव लोखंडे , डॉ शिवपाल खांडीझोड, डॉ. निशांत इंगळे, डॉ. रवींद्र आत्राम, डॉ. स्मिता कोलते, डॉ विनायक चकोर, डॉ अविनाश जाधव, डॉ. तेजस्वनी मोरे, डॉ. कुलदीप रजपूत, पी. जि. विद्यार्थिनी डॉ. सुषमा खंडीझोड अंतरवासियता प्रशिक्षणार्थी – संदेश काळे, प्रदीप पवार, शुभम घाटे, गणेश भारत, योगेश पवार, आशिष तूले, मयुरी ढवळे, प्रांसिका चांदगुडे, अंकुश चव्हान सदर शिबिरामध्ये १४१ रुग्णांनी विविध आजाराकरिता शिबिराचा लाभ घेतला. सदर शिबिरामध्ये मोफत चिकित्सा केली.