शिबिराचे ठिकाण-पाथरे बु|| ता.राहाता,जि-अहमदनगर, वेळ- मंगळवार दि.२४/०४/२०२३ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी १.०० या वेळेत झाले. मोफत नेत्ररोग व सर्जिकल व्याधींची तपासणी शिबीर, पाथरे बु|| ता.राहता ,जि-अहमदनगर, वेळ- मंगळवार दि.२४/०४/२०२३ सकाळी १०.०० ते दुपारी १.०० या वेळेत झाले. शिबिराचे ठिकाण- पाथरे बु||.ता.राहाता,जि-अहमदनगर अश्विन ग्रामिण आयुर्वेद हॉस्पिटल, मांची हिल यांच्या विद्यमाने मोफत नेत्ररोग व सर्जिकल व्याधींची तपासणी शिबीर, आरोग्य उपकेंद्र पाथरे बु|| येथे पार पडले.सदर शिबिरास तज्ञ डॉक्टर्स डॉ.दिनेश पानगव्हाणे, डॉ.तेजस्विनी मोरे(राहूड), डॉ.शिवपाल खंडीझोड , हॉस्पिटल चे मेट्रोन रुपेश अनर्थे व विभाग प्रमुख श्री.राहुल पिंपळे,श्री.रवी बर्डे श्री.प्रशांत वाघचौरे,सौ.दिपाली मोरे,कु.पूजा तांबे व इंटर्न विद्यार्थी तसेच हॉस्पिटल कर्मचारी याचे मोलाचे सहकार्य लाभले. सदर शिबिरामध्ये ५४ रुग्णांनी मोफत रुग्ण सेवेचा लाभ घेतला.