Ashvin Rural

श्री क्षेत्र निझर्णेश्वर महादेव देवस्थान सर्व रोग निदान शिबिर दिनांक ८ ऑगस्ट २०२२ रोजी मोठ्या प्रमाणात शिवभक्त श्रावण सोमवारी देवदर्शनास येतात. सदर भाविकांना मोफत आरोग्य सेवा देण्याकरिता सर्व रोग निदान शिबिर आयोजीत करण्यात आला होता.      ठिकाण- श्री क्षेत्र निझर्णेश्वर महादेव देवस्थान प्रांगण, दिनांक  – ८ ऑगस्ट २०२२    वार-  सोमवार , उपस्थित वैदकीय अधिकारी – डॉ संजीव लोखंडे, डॉ शिवपाल खंडीझोड, डॉ शुकाचार्य वाघमोडे, डॉ विनायक चकोर, डॉ अविनाश जाधव, पदवीत्तर विद्यार्थी  – डॉ सुरज अहिरे, डॉ अश्विनी भांडारकर, शिवकन्या चालक, डॉ दिपाली भिसेकर, अंतर्वासियाता प्रशिक्षनाअर्थी – डॉ ज्ञानेश्वर भले, डॉ वैभव  आठवले, डॉ आकाश बोरुड, डॉ श्रुतिका महाजन,  डॉ प्रणाली टेकाडे  सदर शिबिरामध्ये  १४७ रुग्णांनी विविध आजाराकरिता शिबिराचा लाभ घेतला त्यामध्ये  १.स्रीरोग विभाग -३१ रुग्ण,  २.शल्य विभाग -२५ रुग्ण, ३.शालाक्य विभाग -२१ रुग्ण, ४. नेत्र विभाग -१२ रुग्ण, ५.पंचकर्म विभाग -१५ रुग्ण,  ६.त्वचा व केस समस्या -१० रुग्ण,  ७.कायाचिकित्सा विभाग -३३ रुग्ण सदर शिबिरामध्ये मोफत चिकित्सा केली गेली व रुग्णांना मोफत औषधी देण्यात आली .