शिबिराचे ठिकाण – १) यशवंतराव होळकर पब्लिक स्कूल मांची हिल.२) ज्ञानगंगा विद्यानिकेतन माध्यमिक विद्यालय मांची हिल.३)विठ्ठल मंदिर, आश्वी बु || 4)आश्वी खु || 5) डिग्रस 6) मालुंजे 7) शिबलापूर 8) अश्विन ग्रामिण आयुर्वेद रुग्णालय ९. पानोडी . 10 कनोली . वार –गुरुवार दि.२२/०२/२०२४ वेळ सकाळी 10 ते ५ या वेळेत पार पडले.या शिबिरामध्ये 0 ते १४ वयोगटातील ४७६ लाभार्थींनी सहभाग नोंदवला गेला. अश्विन ग्रामिण आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय मधील बालरोग विभागातील डॉ.शुकाचार्य वाघमोडे डॉ.विक्रम शेलवले, डॉ.जयप्रकाश खैरनार व नर्सिंग स्टाफ