Ashvin Rural

अश्विन रुरल आयुर्वेद कॉलेज व हॉस्पिटल यांच्या वतीने स्त्रीरोग विभागाच्या अंतर्गत दिनांक :- २८/११/२०२४ रोजी शिबिराचे ठिकाण :- अश्विन रुरल आयुर्वेद हॉस्पिटल, मांचीहिल, आश्वी बु || येथे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले या शिबिरामध्ये ०७ महिलांवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आली. हि शस्त्रक्रिया सर्जन. डो. चोखर (MS) यांच्या मार्फत झाली. या शिबिराला डॉ. तांबोळी (मेडिकल ऑफिसर), निमगाव जाळी प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच डॉ. विद्या सरोदे, डॉ.विशाखा पाचोरे, डॉ.शिवांजली राउत  व सर्व स्टाफ चे सहकार्य या शिबिरास लाभले. संपूर्ण शिबिराचा कार्यक्रम रुग्णांस कोणताही विशेष त्रास न जाणवता व्यवस्थित पार पडला.