हर दिन,हर घर आयुर्वेद शिबिराचे ठिकाण- हनुमान मंदिर दाढ बु|| ता.संगमनेर,जि- अहमदनगर, वेळ- गुरुवार दि.२४/११/२०२२ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी १.०० या वेळेत झाले. मोफत नेत्ररोग तपासणी शिबीर, दाढ बु || वेळ- गुरुवार दि.२४/११/२०२२ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी १.०० या वेळेत झाले. शिबिराचे ठिकाण-हनुमान मंदिर,दाढ बु||ता.संगमनेर,जि-अहमदनगर अश्विन ग्रामिण आयुर्वेद हॉस्पिटल, मांची हिल यांच्या विद्यमाने मोफत नेत्ररोग व सर्जिकल व्याधींची तपासणी शिबीर, हनुमान मंदिर दाढ बु|| येथे पार पडले.सदर शिबिरात तज्ञ डॉक्टर्स डॉ.संजीव लोखंडे, डॉ.जैनेंद्र राहूड, डॉ.तेजस्विनी मोरे(राहूड), , टेक्निशियन कपिल श्रीराम, डॉ.शुकाचार्य वाघमोडे आदि तज्ञ डॉक्टर उपस्थित