आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत आठरा पगड जाती जमाती व बारा बलुतेदार शिवजयंती महोत्सव समिती, कोल्हार व भगवतीपूर अश्विन ग्रामिण आयुर्वेद रुग्णालय, मांची हिल, आश्वी बु , ता. संगमनेर जि अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने, छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त भव्य मोफत सर्व रोग निदान शिबीर शुक्रवार दि . 18/०२/२०२२ रोजी वेळ सकाळी ९ ते २ पर्यंत अश्विन ग्रामिण आयुर्वेद कॉलेज व हॉस्पिटल मांची हिल तसेच अठरा पगड जाती व बारा बलुतेदार शिवजयंती महोत्सव समिती ,कोल्हार भगवतीपूर यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हार बु येथे भव्य सर्वरोग निदान शिबीर आयोजित करण्यात आले होते या सुवर्णसंधीचा १५० रुग्णांनी लाभ घेतला.