Ashvin Rural

शनिवार दि. १७/१२/२०२२ रोजी दुपारी ठीक ३.०० ते ४.३० वाजता संस्कृत  विषयावर  व्याख्यान  चे आयोजन करण्यात आले. अश्विन ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय  मांची हिल आश्वी बु.  येथे वैद्या.अबोली गांधी   यांनी   प्रथम वर्ष BAMS च्या क्लास मध्ये विद्यार्थ्यांसाठी संस्कृत या विषयावर निरुक्ती आणि परिभाषा या टॅापिकवर अतिशय मार्मिक शब्दांमध्ये  मुलांना मार्गदर्शन केले. अशाप्रकारे हे व्याख्यान उत्साहात संपन्न झाले.