शिबिराचे ठिकाण-विठ्ठल रुख्मिणी मंदिर आश्वी खु || ता.संगमनेर,जि-अहमदनगर, वेळ- सोमवार दि.२०/१०/२०२२ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी ४.०० या वेळेत झाले.
मोफत नेत्ररोग तपासणी शिबीर, आश्वीखु || वेळ -गुरुवार दि.२०/१०/२०२२ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी १.०० या वेळेत झाले. शिबिराचे ठिकाण-विठ्ठल रुख्मिणी मंदिर आश्वी खुर्द ||ता.संगमनेर,जि-अहमदनगर अश्विन ग्रामिण आयुर्वेद हॉस्पिटल, मांची हिल यांच्या विद्यमाने मोफत नेत्ररोग तपासणी शिबीर, विठ्ठल रुख्मिणी मंदिर आश्वी खु || येथे पार पडले.सदर शिबिरास तज्ञ डॉक्टर्स डॉ.संजीव लोखंडे, डॉ.जैनेंद्र राहूड, डॉ.तेजस्विनी मोरे(राहूड), डॉ.अमोल वालझाडे, टेक्निशियन कपिल श्रीराम, डॉ.शुकाचार्य वाघमोडे आदि तज्ञ डॉक्टर उपस्थित होते. तसेच हॉस्पिटलचे प्रशासकीय अधिकारी इजि.बाळाराम सांगळे व हॉस्पिटलचे संचालक प्रा.दत्ता शिंदे तसेच विभाग प्रमुख श्री.राहुल पिंपळे, इंटर्न विद्यार्थी तसेच हॉस्पिटल कर्मचारी याचे मोलाचे सहकार्य लाभले. सदर शिबिरामध्ये १२९ रुग्णांनी मोफत रुग्ण सेवेचा लाभ घेतला.