शनिवार दि.१५/०७/२०२३ रोजी सकाळी ०९.०० ते दुपारी ०२.०० या वेळेत पार पडले. शिबीर ठिकाण- हनुमान मंदिर मोरवाडी ता.राहाता. जिल्हा-अहमदनगर अश्विन ग्रामिण आयुर्वेद हॉस्पिटल, मांची हिल यांच्या विद्यमाने मोफत सर्व रोग निदानव तपासणी शिबीर, मोरवाडी येथे पार पडले.सदर शिबिरास तज्ञ डॉक्टर्स डॉ.रविद्र आत्राम, डॉ.तेजस्विनी मोरे डॉ.शिवपाल खंडीझोड,डॉ.शुकाचार्य वाघमोडे उपस्थित होते. तसेच हॉस्पिटलचे हॉस्पिटल कर्मचारी श्री.प्रशांत वाघचौरे,श्री.संदेश गाडेकर,सौ.सरला मांढरे,सौ.कोमल वडीतके,कु.पूजा तांबे,श्री.ऋषिकेश सोनवणे व इंटर्न विद्यार्थी तसेच शिपाई सहाय्यक याचे मोलाचे सहकार्य लाभले. सदर शिबिरामध्ये १४८ रुग्णांनी मोफत रुग्ण सेवेचा लाभ घेतला.