Ashvin Rural

ब्रम्हलिन माणिकगिरिजी महाराज,बिरोबा महाराज अखंड हरिनाम सप्ताह चौधरवाडी,ता.संगमनेर,जि.अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने  ” हर दिन,हर घर आयुर्वेद ” शिबिराचे ठिकाण-श्री क्षेत्र बिरोबा मंदिर चौधरवाडी,ता.संगमनेर,जि.अहमदनगर वार-रविवार दि.०४/१२/२०२२ वेळ-सकाळी ०९.०० ते रात्री ०९.०० या वेळेत पार पडले. मोफत सर्वरोग निदान व तपासणी शिबीर तसेच अल्पदरात औषधी. ब्रम्हलिन माणिकगिरिजी महाराज,बिरोबा महाराज अखंड हरिनाम सप्ताह चौधरवाडी,ता.संगमनेर,जि.अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सर्वरोग निदान व तपासणी शिबीर तसेच अल्पदरात औषधी. श्री क्षेत्र बिरोबा मंदिर चौधरवाडी येथे पार पडले. सदर शिबिरास तज्ञ डॉक्टर्स डॉ.संजीव लोखंडे,डॉ.राजन कुलकर्णी ,डॉ.रविंद्र आत्राम,डॉ.विनायक चकोर,डॉ.शुकाचार्य वाघमोडे ,श्री.कपिल श्रीराम आदि तज्ञ डॉक्टर उपस्थित होते. तसेच हॉस्पिटलचे प्रशासकीय अधिकारी इजि.बाळाराम सांगळे व हॉस्पिटलचे संचालक प्रा.दत्ता शिंदे तसेच हॉस्पिटल कर्मचारी व  इंटर्न विद्यार्थी याचे मोलाचे सहकार्य लाभले. सदर शिबिरामध्ये २६१ रुग्णांनी मोफत रुग्ण सेवेचा लाभ घेतला.