शिबिराचे ठिकाण- बिरोबा मंदिर रहिमपूर ता.संगमनेर,जि. अ. नगर वार – बुधवार दि. ०१ / ०३ /२०२३ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी ३.०० या वेळेत झाले. मोफत सर्व रोग निदान व तपासणी शिबीर, बिरोबा मंदिर रहिमपूर ता.संगमनेर,जि. अ. नगर,बुधवार दि. ०१ / ०३ /२०२३ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी ३.०० या वेळेत झाले. सदर शिबिर हे बिरोबा मंदिर रहिमपूर ता.संगमनेर ,जि.अहमदनगर येथे पार पडले. सदर शिबिरात तज्ञ डॉक्टर्स डॉ.निशांत इंगळे, डॉ.मेघना जाधव, डॉ.तेजस्विनी मोरे, डॉ.दिनेश पानगव्हाणे हे तज्ञ डॉक्टर तसेच नेत्ररोग टेक्निशियन श्री.कपिल श्रीराम उपस्थित होते. सदर शिबिरामध्ये एकूण 108 रुग्णांनी मोफत रुग्ण सेवेचा लाभ घेतला. सदर तसेच शिबिरामध्ये मुळव्याध, भगंदर, जानूशूल, कास, कटीगतवात, जानुगतवात, सर्वांगवत, संधिवात, अर्श, cataract, pterygium, कर्णशूल, मलावष्टंभ, मण्यागतवात, आम्लपित्त, प्रमेह, श्वास, दध्रू, प्रतीशाय, उदरशूल, अतिसार, मधुमेह, आमवात, शिरशूल, सर्दी, खोकला, ज्वर, पांडू सोरायसिस, उच्चरक्तदाब, ई. व्याधींच्या रुग्णांची तपासणी करण्यात आली.