Ashvin Rural

शिबिराचे ठिकाण- हनुमान मंदिर केलवड ता. राहता, जि. अ. नगर, शुक्रवार   दि. २४/०३/२०२३  रोजी सकाळी १०.०० ते दुपारी १.०० या वेळेत झालेमोफत सर्व रोग निदान व तपासणी शिबीर, ग्रामपंचायत कार्यालय चिंचपूर, शुक्रवार दि. २४/०३/२०२३  रोजी वेळ – सकाळी १०.०० ते दुपारी १.०० या वेळेत झाले. या शिबिराचे उद्घाटन डॉ. जैनेंद्र राहूड  यांनी केले, सदर शिबिरास  तज्ञ डॉक्टर जैनेंद्र राहूड, डॉ. तेजस्विनी राहूड. डॉ. दिनेश पानगव्हाणे  तसेच नि. वैद्य  अधिकारी शुकाचार्य वाघमोडे उपस्थित होते. सदर शिबिरात एकूण ६३ रुग्णांनी लाभ घेतला.