मोफत सर्व रोग निदान शिबीर साकुर. बुधवार दि. २१/०९/२०२२ वेळ – सकाळी ९ ते ४ या वेळेत झाले. ठिकाण – साकुर, बिरोबा मंदिर ,ता. संगमनेर अश्विन ग्रामिण आयुर्वेद हॉस्पिटल, मांची हिल यांच्या विद्यमाने मोफत सर्व रोग निदान शिबीर हे साकुर येथे पार पडले. सदर शिबिरास प्रा. डॉ. संजीव लोखंडे, डॉ. राजन कुलकर्णी, डॉ. श्रीरंग छापेकर, डॉ. रवींद्र आत्राम, डॉ. विक्रम शेलवले, डॉ, शिवपाल खंडीझोड, डॉ.विनायक चकोर, डॉ. निशांत इंगळे, डॉ. अविनाश जाधव, डॉ, शुकाचार्य वाघमोडे डॉ. जना आव्हाड, डॉ. सुश्मिता बोरकर, डॉ स्मिता कोलते. आदि तज्ञ डॉक्टर उपस्थित होते तसेच हॉस्पिटलचे प्रशासकीय अधिकारी इजि.बाळाराम सांगळे व हॉस्पिटलचे मेट्रोन श्री.रुपेश अनर्थे व पि.जी विद्यार्थी तसेच हॉस्पिटल कर्मचारी याचे मोलाचे सहकार्य लाभले. सदर शिबिरामध्ये १०३रुग्णांनी मोफत रुग्ण सेवेचा लाभ घेतला.