Ashvin Rural

मोफत सर्व रोग निदान शिबीर

गुरुवार दि.०७ जुलै २०२२ वेळ:सकाळी ९.०० ते दुपारी ३.०० पर्यंत ठिकाण : विठ्ठल रुख्मिणी मंदिर, आश्वी बु||,ता.संगमनेर,जि.अहमदनगर

आश्वी बु ||,या गावामध्ये गुरुवार दि.०७जुलै २०२२ रोजी मोफत सर्व रोग निदान शिबीर आयोजित करण्यात आले. उपस्थित वैद्यकीय अधिकारी –  डॉ. संजीव लोखंडे, डॉ. राजन कुलकर्णी, डॉ. श्रीरंग छापेकर, डॉ. निशांत इंगळे, डॉ. रवींद्र आत्राम, डॉ. विक्रम शेलवले, डॉ. स्मिता कोलते, डॉ. जना आव्हाड (चकोर), डॉ. तेजस्विनी मोरे (राहूड), डॉ. सुश्मिता बोरकर, डॉ शिवपाल खांडीझोड, डॉ. शुकाचार्य वाघमोडे, डॉ विनायक चकोर, डॉ अविनाश जाधव सदर शिबिरामध्ये  १४१ रुग्णांनी विविध आजाराकरिता शिबिराचा लाभ घेतला. सदर शिबिरामध्ये मोफत चिकित्सा केली गेली व रुग्णांना मोफत औषधी देण्यात आली .