महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्या विद्यमाने एकलव्य आ.भ.वि.जा.ज. व मा.से. संस्थेचे अश्विन ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय, मांची हिल, आश्वी बु || ता.संगमनेर आयोजित राष्ट्रीय सेवा योजना अन्तर्गत विशेष आरोग्य शिबिर दि. ११/०१/२०२३ ते १७/०१/२०२३ या कालावधीत मौजे खांबे, ता.संगमनेर, जि.अहमदनगर या ठिकाणी पार पडले. उद्घाटन समारंभ बुधवार दि.११/०१/२०२३ रोजी खांबे ग्रामपंचायतीचे मा.सरपंच श्री.रविन्द्र दातीर व उपसरपंच श्री.भारत मुठे यांच्या हस्ते पार पडला. कार्यक्रमासाठी श्री.जवाहरलाल कापडी, श्री.रामभाऊ जोशी, श्री. बाबासाहेब लबडे, श्री. सावळाराम तागड, श्री.राजेन्द्र तांबे, महाविद्यालयाचे प्राचार्य Dr.संजीव लोखण्डे, उपप्राचार्य Dr.शिवपाल खण्डीझोड, संस्थेचे उपाध्यक्ष श्री. आण्णासाहेब बलमे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी वैद्य गौरव डोंगरे तसेच ग्रामपंचायत सदस्य श्री.भाऊसाहेब शिन्दे, श्री.गणेश भाण्ड, श्री.राहुल दातीर, श्री.सुनील जोशी आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये पार पडला.
या शिबिरांतर्गत खांबे गाव व परिसरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांमध्ये
इत्यादि गोष्टींचा अन्तर्भाव होता. परिसरातील आरोग्य तपासणी सर्व्हे करिता वैद्य रविन्द्र आत्राम, वैद्य अविनाश जाधव, वैद्य तुषार देशपाण्डे, वैद्या पूजा देशपाण्डे, वैद्या स्मिता कोलते, वैद्या विद्या सरोदे वैद्य गौरव डोंगरे यांनी मार्गदर्शन केले.
आरोग्य तपासणी शिबिर हे
अशा विविध विषयांवर घेतले गेले.
आरोग्य तपासणी शिबिरासाठी वैद्य मन्दार भणगे, वैद्य निशांत इंगळे, वैद्या सुष्मिता बोरकर, वैद्य गौरव डोंगरे, वैद्य शिवपाल खण्डीझोड, वैद्य मतिन शेख, वैद्य विद्या सरोदे, वैद्या विशाखा पाचोरे, वैद्य मनोज कुलकर्णी, वैद्य अविनाश जाधव, वैद्य स्मिता कोलते, वैद्य रविन्द्र आत्राम, वैद्य जयप्रकाश खैरनार, वैद्य विक्रम शेलवले, वैद्य अभिजित गायकवाड, वैद्य स्मिता पठारे, यांनी काम पाहीले.
या शिबिरासाठी प्राचार्य वैद्य. संजीव लोखण्डे, उपप्राचार्य वैद्य शिवपाल खण्डीझोड, वैद्य गौरव डोंगरे, वैद्या श्यामल निर्मळ, वैद्या स्नेहा मुजुमदार, वैद्य राजन कुलकर्णी, वैद्य चन्द्रकान्त गिरगुणे, वैद्य चेतन सोनवणे, वैद्य मन्दार भणगे, वैद्या दीपा भणगे, वैद्य शंकरप्रसाद गन्धे, वैद्य मनोज कुलकर्णी, वैद्य नायकोडी, वैद्य शर्वरी डोंगरे, वैद्य सौरभ जोशी, वैद्य आतिक मोमिन, वैद्य चन्द्रकान्त शिन्दे, वैद्य विशाल ताम्हाणे, वैद्य अमोल वालझाडे, यांनी मार्गदर्शन केले.
या शिबिरासाठी संस्थेचे उपाध्यक्ष श्री. आण्णासाहेब बलमे, शिक्षकेतर कर्मचारी श्री. राहुल पठारे, श्री. संजय आन्धळे, श्री. अशोक गायकवाड, श्री.अनंत बनसोडे, श्री.गोरक्षनाथ शिन्दे, श्री.बाळासाहेब नागरे, सौ.सोनाली बनसोडे, श्री.अशोक पर्वत, श्री.गणेश गावडे, श्री.संदिप गाडेकर, श्री.रंगनाथ गिते, श्री.आकाश गायकवाड, श्री.कैलास खेमनर, श्री.विनायक दातीर, श्री.गणेश डोंगरे, श्री.विशाल चौधर, श्री.सागर नागरे आदिंचे सहकार्य लाभले.