Ashvin Rural

दि . १५ ते १७ जुलै रोजी अश्विन ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय परिसरात आणि कानिफनाथ मंदिर टेकडी येथे आयुर्वेदिक औषधी वनस्पती रोपांची लागवड करण्यात आली . यावेळी महाविद्यालाचे प्राचार्य डॉ. संजीव लोखंडे , संस्थेचे अध्यक्ष श्री. पिसे सर , उप-अध्यक्ष  श्री. बलमे , द्रव्यागूण विभागाचे वैद्य . तुषार देशपांडे , कार्यालय अधिक्षक श्री . गोडगे सर आणि BAMS चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते . सुमारे २५० वृक्षांची लागवड करण्यात आली .