Ashvin Rural

शिबिराचे ठिकाण – १) यशवंतराव होळकर पब्लिक स्कूल मांची हिल.२) पिंप्री  लौकी ३) दत्तवाडी अंगणवाडी उंबरी ४) विठ्ठल मंदिर, आश्वी बु || ५) अंगणवाडी गावठाण २ आश्वी खु || ६) डिग्रस ७) मालुंजे  ८) शिबलापूर ९) दुर्गापूर  १०) शेडगाव ११) चौधरवाडी १२) वरवंडी १३) अश्विन ग्रामिण आयुर्वेद रुग्णालय.  वार – सोमवार  दि.१४ /०८ /२०२३ वेळ सकाळी ०९ ते दुपारी ०२ या वेळेत पार पडले.या मध्ये ८७२ लाभार्थींचा  सहभाग नोंदवला गेला. अश्विन ग्रामिण आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय मधील  बालरोग विभागातील डॉ.शुकाचार्य वाघमोडे डॉ.विक्रम शेलवले, डॉ.निलम हांडे,डॉ.जयप्रकाश खैरनार व नर्सिंग स्टाफ तसेच बालरोग विभागाचे विभाग प्रमुख श्री.संदेश गाडेकर व इंटर्न विद्यार्थी हे सर्व उपस्थित  होते.