अश्विन रुरल आयुर्वेद कॉलेज व हॉस्पिटल यांच्या वतीने दिनांक :- २९/०५/२०२५ रोजी स्त्रीरोग विभागाच्या अंतर्गत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले या शिबिरामध्ये ०९ महिलांवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया डॉ.गागरे (MS) यांच्या मार्फत झाली. या शिबिराला डॉ.तांबोळी (मेडिकल ऑफिसर), प्राथमिक आरोग्य केंद्र निमगाव जाळी तसेच डॉ.विद्या सरोदे, डॉ.विशाखा पाचोरे, डॉ.शिवांजली राउत व सर्व स्टाफचे सहकार्य या शिबिरास लाभले. संपूर्ण शिबिराचा कार्यक्रम रुग्णांस कोणताही विशेष त्रास न जाणवता व्यवस्थित पार पडला.