Ashvin Rural

अश्विन ग्रामिण आयुर्वेद रुग्णालय मांची हिल आश्वी बु ता. संगमनेर दिनांक २६/०८/2022 अश्विन ग्रामिण आयुर्वेद रुग्णालय यांच्या वतीने स्त्री – रोग विभागाच्या अंतर्गत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले या शिबिरामध्ये १७ महिलांवर कुटुंब नियोजन शस्रक्रिया करण्यात आली व हि शस्त्रक्रिया डॉ. मुंढे (MS) यांच्या मार्फत झाली. या शिबिराला डॉ. तांबोळी मेडिकल ऑफिसर, निमगावजाळी प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच डॉ. विद्या सरोदे व सर्व स्टाफ चे सहकार्य या शिबिरास लाभले.सदरील संपूर्ण शिबिराचा कार्यक्रम हा  रुग्णास कुठलाही  त्रास न जाणवता व्यवस्थितरित्या पार पडला.