Ashvin Rural

राष्ट्रीय सेवा योजना (NSS)२०२३ उपक्रमांतर्गत

बुधवार दि.११/०१/२०२३ ते मंगळवार दि.१७/०१/२०२३ या वेळेत पार पडले. शिबीर ठिकाण- खांबे.जि.प.प्रा.शाळा ता.संगमनेर जिल्हा-अहमदनगर शिबिराचे ठिकाण- खांबे.जि.प.प्रा.शाळा,ता.संगमनेर,जि-अहमदनगर, वेळ- बुधवार दि.११/०१/२०२३ ते मंगळवार दि.१७/०१/२०२३ या वेळेत पार पडले.शिबीराची वेळ  सकाळी ९.०० ते दुपारी १२.०० भव्य मोफत सर्व रोग निदान शिबीर सप्ताह शिबिराचे ठिकाण- खांबे.जि.प.प्रा.शाळा,ता.संगमनेर,जि-अहमदनगर, वेळ- बुधवार दि.११/०१/२०२३ ते मंगळवार दि.१७/०१/२०२३ या वेळेत पार पडले.शिबीराची वेळ  सकाळी ९.०० ते दुपारी १२.०० या मध्ये बुधवार दि.११/०१/२०२२ रोजी सर्वरोग निदान शिबिर हे पार पडले यात डॉ.मंदार भणगे,डॉ.निशांत इंगळे,डॉ.सुष्मिता बोरकर हे तज्ञ डॉक्टर उपस्थित होते.गुरुवार दि.१२/०१/२०२२ या रोजी स्त्रीरोग तपासणी /चिकित्सा शिबीर  पार पडले.यात डॉ.विद्या सरोदे,डॉ.विशाखा पाचोरे हे तज्ञ डॉक्टर उपस्थित होते.शुक्रवार दि.१३/०१/२०२३ बालरोग तपासणी/ चिकित्सा शिबीर पार पडले  डॉ.जयप्रकाश खैरनार,डॉ.विक्रम शेलवले.डॉ.निलम हांडे हे तज्ञ डॉक्टर उपस्थित होते.शनिवार दि.१४/०१/२०२३ रोजी सर्वरोग निदान शिबीर पार पडले यात डॉ.राजन कुलकर्णी,डॉ.रवींद्र अत्राम,डॉ.स्मिता कोलते हे तज्ञ डॉक्टर उपस्थित होते.रविवार दि.१५/०१/२०२३ रोजी कान ,नाक ,घसा,डोळे तपासणी/ चिकित्सा शिबीर पार पडले.यात डॉ.अभिजित गायकवाड,डॉ.स्मिता पठारे तज्ञ डॉक्टर उपस्थित होते.सोमवार दि.१६/०१/२०२३ रोजी त्वचारोग व केसांचे विकार हे शिबीर पार पडले.या मध्ये डॉ.मनोज कुलकर्णी,डॉ.अविनाश जाधव हे तज्ञ डॉक्टर उपस्थित होते.मंगळवार दि.१७/०१/२०२३ रोजी मूत्रविकार व मुळव्याध भगंदर चिकित्सा हे शिबीर पार पडले यात डॉ.शिवपाल खंडीझोड ,डॉ.मतीन शेख हे तज्ञ डॉक्टर उपस्थित होते. तसेच हॉस्पिटलचे प्रशासकीय अधिकारी इजि.बाळाराम सांगळे व हॉस्पिटल चे  इंटर्न विद्यार्थी तसेच हॉस्पिटल कर्मचारी याचे मोलाचे सहकार्य लाभले. सदर शिबिरामध्ये ३४४ रुग्णांनी मोफत रुग्ण सेवेचा लाभ घेतला.