अश्विन रुरल आयुर्वेद कॉलेज व हॉस्पिटल यांच्या वतीने दिनांक :- ०८/०८/२०२५ रोजीशिबिराचे ठिकाण :- प्राथमिक आरोग्य केंद्र, डिग्रसता.संगमनेर. येथेशालाक्यतंत्र विभागाच्या अंतर्गत मोफत नेत्ररोग तपासणी व उपचार शिबीर घेण्यात आले या शिबिरामध्ये १३ रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले. या शिबिराला डॉ. मोरे तेजस्विनी, नेत्ररोग टेक्निशियन श्री.रोहित मते, राहुल पिंपळे यांचे सहकार्य लाभले