Ashvin Rural

अश्विन रुरल आयुर्वेद हॉस्पिटल मांची हिल यांच्या वतीने मोफत नेत्ररोग निदान व तपासणी शिबीर मंगळवार दि. १८/११/२०२५ रोजी स्वामी जनार्दन क्लिनिक दाढ बु. ता. संगमनेर जि. अहिल्यानगर येथे घेण्यात आले. सदर शिबिरामध्ये २० रुग्णांना मोफत रुग्णसेवेचा लाभ देण्यात आला.