Ashvin Rural

अश्विन रुरल आयुर्वेद कॉलेज व हॉस्पिटल व ओजस्वी क्लिनिकम पांगरी, ता.सिन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक :- २४/०५/२०२४ रोजी शल्यतंत्र विभागाच्या अंतर्गत मोफत मुळव्याध, भगंदर, फिशर निदान शिबीर घेण्यात आले या शिबिरामध्ये २२ रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले. या शिबिराला डॉ. शिवपाल खंडीझोड, तसेच आंतरवासियता विद्यार्थी व ओजस्वी क्लिनिक, पांगरी, ता.सिन्नर यांचे सर्व स्टाफचे सहकार्य या शिबिरास लाभले. संपूर्ण शिबिराचा कार्यक्रम रुग्णांस कोणताही विशेष त्रास न जाणवता व्यवस्थित पार पडला.