अश्विन रुरल आयुर्वेद कॉलेज व हॉस्पिटल यांच्या वतीने दिनांक :- १८/०८/२०२५ रोजीशिबिराचे ठिकाण :- निझरणेश्वर मंदिर कोकणगाव ता. संगमनेर जि. अहमदनगर ता.संगमनेर. येथेसर्वरोग निदान तपासणी व उपचार शिबीर घेण्यात आले या शिबिरामध्ये ४३ रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले. या शिबिराला डॉ. मोरे तेजस्विनी, नेत्ररोग टेक्निशियन श्री.रोहित मते, राहुल पिंपळे यांचे सहकार्य लाभले