अश्विन रुरल आयुर्वेद कॉलेज व हॉस्पिटल यांच्या वतीने दिनांक :- १३/०८/२०२५ रोजीशिबिराचे ठिकाण :- केल्वाद त्ता. राहता. जि. अहमदनगर ता.संगमनेर. येथेशालाक्यतंत्र विभागाच्या अंतर्गत मोफत नेत्ररोग तपासणी व उपचार शिबीर घेण्यात आले या शिबिरामध्ये १५ रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले. या शिबिराला डॉ. मोरे तेजस्विनी, नेत्ररोग टेक्निशियन श्री.रोहित मते, राहुल पिंपळे यांचे सहकार्य लाभले