अश्विन रुरल आयुर्वेद कॉलेज & हॉस्पिटल, मांची हिल, आश्वी बुद्रुक, यांच्या वतीने सदर शिबीर भगवती मत मंदिर कोल्हार बु. ता.राहुरी, जि. अहिल्यानगर येथे दि.२४/०९/२०२५ रोजी आयोजित केले होते. शिबिराचे उद्घाटन हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ.राजन कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. शिबिरामध्ये सहभागी झालेल्या रुग्णांची मिफात आरोग्य तपासणी तपासणी करण्यात आली तसेच औषधी वाटप करण्यात आले. शिबिरामध्येऔषधांची मोफत तपासणी व उपचार करण्यात आले. सदर शिबिरासाठी तज्ञ डॉ. शिवपाल खंडीझोड, डॉ. अविनाश जाधव, डॉ.निशांत इंगळे आदि उपस्थित होते.