Ashvin Rural

अश्विन रुरल आयुर्वेद कॉलेज & हॉस्पिटल, मांची हिल, आश्वी बुद्रुक, यांच्या वतीने सदर शिबीर हनुमान मंदिर दाढ खुर्द. ता. रहाता येथे दि.०२/०९/२०२५ रोजी आयोजित केले होते. शिबिराचे उद्घाटन हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ.राजन कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. शिबिरामध्ये सहभागी झालेल्या रुग्णांची मिफात आरोग्य तपासणी तपासणी करण्यात आली तसेच औषधी वाटप करण्यात आले. शिबिरामध्येऔषधांची मोफत तपासणी व उपचार करण्यात आले. सदर शिबिरासाठी, डॉ.राजन कुलकर्णी, डॉ.शुकाचार्य वाघमोडे, श्री.प्रवीण कडू, पदव्युत्तर विद्यार्थी (PG), आंतरवासियता विद्यार्थी (Interns) यांचे मोलाचे सहकार्य लाभले.