अश्विन रुरल आयुर्वेद हॉस्पिटल अंतर्गत घेण्यात आलेल्या दि. ०४ फेब्रुवारी २०२४ रोजी जागतिक कर्करोग दिन (World Cancer Day) अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. यामध्ये अधीक्षक डॉ.राजन कुलकर्णीसर व हॉस्पिटलचे पीजी विद्यार्थी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले तसेच या आजाराविषयीची माहिती दिली व त्यावरील उपचारांचे योग्य मार्गदर्शन केले. यावेळी हॉस्पिटल मधील डॉक्टर्स, इंटर्न, पीजी विद्यार्थी, स्टाफ, पेशंट उपस्थित होते.