Ashvin Rural

 

अश्विन रुरल आयुर्वेद कॉलेज & हॉस्पिटल, मांची हिल, आश्वी बुद्रुक, संगमनेर तसेच डॉ. ढोले हॉस्पिटल यांच्या वतीने सदर शिबीर ता. संगमनेर येथे दि.१५/०७/२०२५ रोजी आयोजित केले होते. शिबिराचे उद्घाटन हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ.राजन कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. शिबिरामध्ये सहभागी झालेल्या रुग्णांची मिफात आरोग्य तपासणी तपासणी करण्यात आली तसेच औषधी वाटप करण्यात आले. शिबिरामध्येरुग्णांची मोफत तपासणी व उपचार करण्यात आले. सदर शिबिरासाठी डॉ.संजीव लोखंडे, डॉ.राजन कुलकर्णी, डॉ.अविनाश जाधव, डॉ. शिवपाल खंडीझोड, डॉ.शुकाचार्य वाघमोडे, श्री.प्रवीण कडू, पदव्युत्तर विद्यार्थी (PG), आंतरवासियता विद्यार्थी (Interns) यांचे मोलाचे सहकार्य लाभले.