जागतिक कर्करोग दिन (World Cancer Day)
अश्विन रुरल आयुर्वेद हॉस्पिटल अंतर्गत घेण्यात आलेल्या दि. ०४ फेब्रुवारी २०२४ रोजी जागतिक कर्करोग दिन (World Cancer Day) अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. यामध्ये अधीक्षक डॉ.राजन कुलकर्णीसर व हॉस्पिटलचे पीजी विद्यार्थी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले तसेच या आजाराविषयीची माहिती दिली व त्यावरील उपचारांचे योग्य मार्गदर्शन […]