अश्विन ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय मांची हिल आश्वी बु || ता. संगमनेर येथे Pravara Institute of Medical Science (Deemed to be University ) Loni येथील Public Health and Social Medicine चे Internee ७ विद्यार्थी हे इंग्लंड येथील University of Work center, UK येथील विद्यार्थी असून प्रवरा मेडिकल ट्रस्ट मध्ये यांची Internship च्या Activity साठी आश्विन ग्रामीण आयुर्वेद कॉलेज व हॉस्पिटल येथे दि.०३/०८/२०२२ रोजी दुपारी ३.३०ते ५.०० या वेळेत भेट देण्यास आले. प्रथम त्यांचे महाविद्यालयामध्ये स्वागत करण्यात आले. त्यानंतर डॉ.शिवपाल खंडीझोड सरांनी महाविद्यालयाचा परिचय करुन दिला. त्यानंतर डॉ.छापेकर सरांनी महाविद्यालयात शिकवल्या जाणाऱ्या विविध विभागांचा परिचय व विषयाची सविस्तर माहिती दिली. त्यानंतर महाविद्यालयातील सर्व विभागांची ओळख करून देण्यात आली. प्रथम रसशास्त्र विभागात डॉ. अतिक मोमीन (अधिव्याख्याता) यांनी औषध निर्माण शास्त्राची औषध व भेसळ बद्दल माहिती दिली. त्यानंतर द्रव्यगुण विभागातील हर्बल गार्डन ला भेट देण्यात आली. व हॉस्पिटल मधील पंचकर्म विभागाची माहिती देण्यात आली. पंचकर्म विभागात वेदनाक्षमनाचा विषया यावर सविस्तर माहिती सांगण्यात आली. आयुर्वेदामार्फात पंचकर्म व इतर उपचार पद्धती द्वारे Pain Management कसे फायदेशीर ठरते याची सखोल माहिती सदर विद्यार्थ्यांना देण्यात येईल