अश्विन रुरल आयुर्वेद हॉस्पिटल, व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्या “राष्ट्रीय सेवा योजना” यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १३/०६/२०२५ रोजी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते, सदर शिबिरामध्ये एकूण ४२ बी.ए.एम.एस, फार्मसी, ए.एन.एम/जी.एन.एम नर्सिंग, सिनियर कॉलेज विद्यार्थी यांनी रक्तदान केले. सदर शिबिरासाठी डॉ.अमित ढोले, डॉ.निशांत […]
