मोफत सर्व रोग निदान शिबीर साकुर. बुधवार दि. २१/०९/२०२२ वेळ – सकाळी ९ ते ४ या वेळेत झाले. ठिकाण – साकुर, बिरोबा मंदिर ,ता. संगमनेर अश्विन ग्रामिण आयुर्वेद हॉस्पिटल, मांची हिल यांच्या विद्यमाने मोफत सर्व रोग निदान शिबीर हे साकुर येथे पार पडले. सदर शिबिरास प्रा. डॉ. संजीव लोखंडे, […]
अश्विन ग्रामिण आयुर्वेद रुग्णालय मांची हिल,आश्वी बु|| ता .संगमनेर जि .अहमदनगर बालरोग (कौमारभृत्य ) विभाग आयोजित सुवर्ण प्राशन संस्कार /शिबीर दि .२१/०९/२०२२ वार. बुधवार वेळ -१० ते ०२ या वेळेत पार पडले. सुवर्ण प्राशन हे लहान मुलांच्या शारीरिक विकासासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त असते .हा संस्कार वय […]
साईदीप हॉस्पिटल अहमदनगर, आनंद नेत्रालय नगर, अश्विन ग्रामिण आयुर्वेद कॉलेज व हॉस्पिटल, जिल्हा परिषद अहमदनगर आरोग्य विभाग व डॉ. गंधे हॉस्पिटल जखणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सर्व रोग निदान व उपचार शिबीर रविवार दि:- १८ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी […]
मोफत सर्व रोग निदान शिबीर, गुरुवार दि. ०८/१२/२०२१ वेळ : सकाळी ९.०० ते दुपारी २.०० पर्यंत, ठिकाण : हनुमान मंदिरा समोर दाढ बु ||, ता. संगमनेर, जि. अहमदनगर दाढ बु||, या गावामध्ये गुरुवार दि. ८/१२/२०२१ रोजी मोफत सर्व रोग निदान शिबीर आयोजित करण्यात आले. उपस्थित वैद्यकीय […]
अश्विन ग्रामिण आयुर्वेद रुग्णालय मांची हिल आश्वी बु ता. संगमनेर दिनांक २६/०८/2022 अश्विन ग्रामिण आयुर्वेद रुग्णालय यांच्या वतीने स्त्री – रोग विभागाच्या अंतर्गत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले या शिबिरामध्ये १७ महिलांवर कुटुंब नियोजन शस्रक्रिया करण्यात आली व हि शस्त्रक्रिया डॉ. मुंढे (MS) यांच्या मार्फत […]
गणेशोत्सव २०२२ निमित्ताने अश्विन ग्रामिण आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने दि.०२/०९/२०२२ रोजी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. सदरील शिबिरामध्ये ५० रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले. सदरील रक्तदान शिबिरास आधार रक्तपेढीचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच रक्तदान शिबिरामध्ये अश्विन ग्रामिण आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय, अश्विन कॉलेज […]
आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत आठरा पगड जाती जमाती व बारा बलुतेदार शिवजयंती महोत्सव समिती, कोल्हार व भगवतीपूर अश्विन ग्रामिण आयुर्वेद रुग्णालय, मांची हिल, आश्वी बु , ता. संगमनेर जि अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने, छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त भव्य […]
सालाबादप्रमाणे ह. ब. प. दत्त्गीरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये फिरता नारळी साप्ताह निमित्त श्री क्षेत्र शेडगाव ता. संगमनेर जि अहमदनगर येथे दि.14/12/2021 रोजी वेळ सकाळी 9 ते 2 या वेळेत आयोजित केला होता. सदर साप्ताहमध्ये पंचक्रोशीतील मोठ्या प्रमाणावर भक्त भाविक […]
राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबीर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या विद्यमाने एकलव्य आ. भ. वि. जा. ज. व मा. से संस्थेचे महाविद्यालय व हॉस्पिटल मांची हिल, आश्वी बु|| ता संगमनेर आयोजित राष्ट्रीय सेवा अंतर्गत विशेष आरोग्य शिबीर दि. ०२/०५/२०२२ ते […]