शिवजन्मोत्सव Dated. 17/03/2024

शिवगर्जना 2025आज दिनांक 17 मार्च 2025 रोजी अश्विन रुरल आयुर्वेद महाविद्यालय मांची हिल संगमनेर येथे तिथीनुसार शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . हा कार्यक्रम Student council व cultural committee च्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात वेशभूषा धारण केलेले छ. शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ […]

नशा मुक्त भारत अभियान

स्वापक नियंत्रण ब्युरो, भारत आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक तसेच राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १२/०६/२०२३ ते २६/०६/२०२३ या कालावधी मध्ये नशा मुक्त भारत अभियान अश्विन रुरल आयुर्वेद महाविद्यालय मांची हिल संगमनेर या ठिकाणी राबविण्यात आले. या अभियानांतर्गत सेमिनार हॉल येथे सकाळी […]

चैतन्य कानिफनाथ महाराज महाआरती

गुरुवार दिनांक 22 जून 2023 रोजी  श्री क्षेत्र चैतन्य  कानिफनाथ महाराजांच्या महाआरतीच्या आयोजन केले होते सकाळी 9:30 वाजता श्री कानिफनाथ महाराजांच्या आरती चे मानकरी संस्थेची उपाध्यक्ष श्री. अण्णासाहेब बलमे यांच्या हस्ते करण्यात आली. या महाआरती साठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजीव लोखंडे, डॉ. शामल निर्मळ, उपप्राचार्य […]

जागतिक रक्तदाता दिन – रक्तदान शिबीर

अश्विन ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय  मांची हिल, आश्वी बु. ता. संगमनेर या महाविद्यालयात  वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये  विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक  यांचे मार्गदर्शनाखाली दि. १४   जून  २०२३ रोजी जागतिक रक्तदाता दिनाचे  औचित्य साधून आधार  रक्तपेढी, संगमनेर  यांचे संयुक्त विद्यमाने  […]

International Yoga Day

अश्विन ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय  मांची हिल, आश्वी बु. ता. संगमनेर या महाविद्यालयात भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोग, नवी दिल्ली, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये  विभाग, आयुष संचालनालय, महाराष्ट्र शासन, मुंबई, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक  यांचे मार्गदर्शनाखाली दि. २१  जून  २०२३ – जागतिक योगा  दिनाचे  औचित्य […]

Stress Management Lecture (Mr. Navnath Gaikwad)

अश्विन ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय मांची हिल, आश्वी बु. ता. संगमनेर येथे ‘’साद सवांद – चला ताण घालवू या ’’ अंतर्गत प्रसिद्ध संमोहन तज्ञ नवनाथ गायकवाड यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. सदर व्याख्यानात ते बोलत होते. धन्वंतरी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात […]

अक्षय्यायुर्वेद श्लोक  पाठांतर शाळा, नाशिक

शनिवार दिनांक २२ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ९.०० वाजता आयुर्वेद व्यासपीठ नाशिक यांच्या तर्फे आयुर्वेदाचार्य अभ्याक्रमास नुकतास प्रवेश घेतलेल्या सर्व प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी “अक्षय्यायुर्वेद श्लोक पाठांतर शाळा”! कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत नाशिकमधील अन्य आयुर्वेदिक महाविद्यालयांचे प्रथम वर्षांचे देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यशाळेचा आरंभ धन्वंतरी स्तवन […]

अवयव दान जनजागृती अभियान

दि. ०७/०४/२०२३ रोजी BAMS विद्याथ्यांकडून E-Poster Making, E-slogan Making, E-Essay Writing Competition घेण्यात आली. दि. ०८/०४/२०२३ रोजी E-Speech, One Minute Making Video, E-Poem Making ची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यामध्ये BAMS च्या  विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. दि. १०/०४/२०२३ रोजी अश्विन कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय […]