सुवर्ण प्राशन शिबीर कॅम्प २२ फेब

शिबिराचे ठिकाण – १) यशवंतराव होळकर पब्लिक स्कूल मांची हिल.२) ज्ञानगंगा विद्यानिकेतन माध्यमिक विद्यालय मांची हिल.३)विठ्ठल मंदिर, आश्वी बु || 4)आश्वी खु || 5) डिग्रस 6) मालुंजे  7) शिबलापूर 8) अश्विन ग्रामिण आयुर्वेद रुग्णालय  ९. पानोडी . 10 कनोली . वार –गुरुवार  दि.२२/०२/२०२४ वेळ सकाळी […]

गर्भसंस्कार शिबीर दि. ०७/०८/२०२४

शिबाराचे ठिकाण  – अश्विन रुरल आयुर्वेद हॉस्पिटल मांची हिल ता. संगमनेर जि. अहमदनगर अश्विन आयुर्वेद हॉस्पिटलच्या स्त्रीरोग विभागाच्या अंतर्गत दि. ०७/०८/२०२४  रोजी गर्भसंस्कार शिबीर पार पडले. सदर शिबाराचे प्रास्ताविक डॉ. पाचोरे यांनी केले. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. श्यामल निर्मल, व हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ. राजन कुलकर्णी यांनी शिबिरामध्ये सहभागी […]