दिनांक 19 सप्टेंबर 2023 रोजी अश्विन ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय मांची हिल येथे माननीय श्री वैद्य लोखंडे सर यांच्या शुभहस्ते मोठय़ा उत्साहात गणपती स्थापना करण्यात आली. याप्रसंगी कॉलेजच्या प्राचार्या वैद्या श्यामल निर्मल मॅडम, डायरेक्टर श्री अण्णासाहेब बलमे सर, उपप्राचार्य वैद्य खंडीझोड सर तसेच वैद्य शिंपी सर ,शिक्षकवर्ग, कॉलेज स्टाफ व विद्यार्थी इत्यादी उपस्थित होते. गणपती स्थापनेसाठी प्राचार्य निर्मल मॅडम यांच्याकडून […]
महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग व आयुष संचालनालय महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्याद्वारे पूर्ण महाराष्ट्रात आयुर्वेद जनजागृती अभियान राबविले जात असून या अंतर्गत दिनांक 30/09/2023 रोजी अश्विन रुरल आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय, मांची हिल, संगमनेर शल्य विभाग मार्फत गुदगत विकार- प्रतिबंधात्मक उपाय या […]
महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग व आयुष संचालनालय महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्याद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात आयुर्वेद जनजागृती अभियान राबविले जात असून या अंतर्गत दिनांक २०/०९/२०२३ रोजी अश्विन रुरल आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय येथे गणेश उत्सवामध्ये गर्भिणी परिचर्या, दिनचर्या- तूचर्या, स्थुलता, मधुमेह व गुदगत विकार- प्रतिबंधात्मक उपाय […]
महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग व आयुष संचालनालय महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्याद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात आयुर्वेद जनजागृती अभियान राबविले जात असून या अंतर्गत दिनांक ०३/१०/२०२३ रोजी अश्विन रुरल आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय, मांची हिल, संगमनेर यांचे वतीने महादेव मंदिर शेडगाव, ता. संगमनेर येथे गर्भिणी-परिचर्या, दिनचर्या-ऋतूचर्या, स्थुलता, […]