अश्विन ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय, मांची हिल येथे दि. १३/८/२०२१ ते २०/८/२०२१ या कालावधीत महाअवयव दान साप्ताहाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांना अवयव दानाचे महत्व पटवून देण्यात आले. प्रबोधनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. अवयव दान श्रेष्ठदान या संदर्भात कार्यक्रम घेण्यात […]