डॉ.अभिजित गायकवाड (प्रपाठक-कायाचिकित्सा) दि. १५/०६/२०२३

दि १५/०६/२०२३ गुरुवार रोजी दुपारी २ ते ३ या वेळेमध्ये अश्विन रुरल आयुर्वेद महाविद्यालयाच्या सेमिनार हाँल मध्ये शिक्षकांनी शिक्षकांसाठी प्रबोधनपर सेमिनार उपक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य वैद्य संजीव लोखंडे सर, नवनिर्वाचित प्रभारी प्राचार्या वैद्या श्यामल निर्मळ मँडम, तसेच उपप्राचार्य वैद्य जितेंद्र […]