कोजागिरी पोर्णिमा मुहूर्तावर रविवार दिनांक ०९/१०/२०२२ रोजी अश्विन ग्रामीण आयुर्वेद हॉस्पिटल मार्फत कोजागिरी पौर्णिमेनिमित्त भव्य दमा (अस्थमा) शिबिराचे आयोजन हॉस्पिटल प्रांगणात करण्यात आले. या शिबिरात एकूण १२१रुग्णांनी लाभ घेतला, रात्री ठीक बारा वाजता खिरीमध्ये पौर्णिमेच्या चंद्राचा प्रकाश […]
![](https://www.arac.co.in/wp-content/uploads/2022/10/WhatsApp-Image-2022-10-10-at-12.41.54-PM-1140x710.jpeg)