वयात येणाऱ्या मुलींच्या शारीरिक आणि मानसिक समस्या मोठ्या पण त्या कुणापुढे मांडाव्या त्यावर उत्तर कसं शोधावं? असा प्रश्न प्रत्येक मुलीला असतो. मुलींचे पालकही या समस्येनं हैराण असतात. हीच समस्या सोडवण्यासाठी आणि या मुलींना बोलतं करण्यासाठी अश्विन ग्रामीण आयुर्वेद हॉस्पिटल यांनी प्रतापपूर या ठिकाणी किशोरवयीन मुलींसाठी मार्गदर्शन शिबीर आयोजित केले.

Leave a Comment