अश्विन रुरल आयुर्वेद कॉलेज & हॉस्पिटल आयोजित सर्वरोगनिदान शिबीर दि.११/०९/२०२४ रोजी शिबालापूर ग्रामपंचायत कार्यालय परिसरात आयोजित करण्यात आला, सदर शिबिरात एकूण ३५ रुग्णांनी सहभाग घेतला, शिबिराला हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ.राजन कुलकर्णी, डॉ.शुकाचार्य वाघमोडे, डॉ.संजय बालोटे, डॉ.निशांत इंगळे, शिबालापूर प्राथमिक आरोग्य उपकेंद्र चे मेडिकल ऑफिसर डॉ.हेमंतकुमार जोंधळे, […]
