शिबिराचे ठिकाण – प्राथमिक आरोग्य केंद्र निमगावजाळी ता. संगमनेर जि. अहमदनगर. मोफत सर्वरोग निदान व तपासणी शिबीर शनिवार दि. २९/०६/२०२४ रोजी सकाळी १० ते दुपारी ०१ या वेळेत पार पडले. सदर शिबाराचे उद्घाटन प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तांबोळी यांच्या हस्ते par पडले सदर शिबारासाठी डॉ. […]
