कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया अहवाल १७/०६/२०२५

अश्विन रुरल आयुर्वेद कॉलेज व हॉस्पिटल यांच्या वतीने दिनांक :- १७/०६/२०२५ रोजी स्त्रीरोग विभागाच्या अंतर्गत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया डॉ. चोखर  (MS) यांच्या मार्फत झाली. या शिबिराला डॉ.तांबोळी (मेडिकल ऑफिसर), प्राथमिक आरोग्य केंद्र आश्वी खुर्द तसेच विभाग प्रमुख डॉ.  डॉ.विद्या सरोदे, डॉ.विशाखा पाचोरे, डॉ.शिवांजली राउत  व सर्व स्टाफचे सहकार्य या शिबिरास लाभले.

Leave a Comment