सुवर्णप्राशन संस्कार शिबीर ०२/०२/२०२५

अश्विन रुरल आयुर्वेद हॉस्पिटल मांची हिल यांच्या वतीने दि. ०२/०२/२०२६ रोजी सुवर्ण प्राशन शिबिराचे आयोजन आश्वी खुर्द, आश्वी बु, शेडगाव , उंबरी तसेच अश्विन रुरल आयुर्वेद हॉस्पिटल मध्ये करण्यात आले होते. सदर शिबिरामध्ये 0 ते १२ या वयोगटातील एकूण १६२ मुलामुलींना सुवर्णप्राशन शिबिराचा लाभ देण्यात […]

सुवर्णप्राशन संस्कार शिबीर ०५/०१/२०२६

अश्विन रुरल आयुर्वेद हॉस्पिटल मांची हिल यांच्या वतीने दि. ०१/०१/२०२५ रोजी सुवर्ण प्राशन शिबीर चे आयोजन करण्यात आले. सदर शिबिरामध्ये 0 ते १२ वर्षाखालील एकूण २६० मुलामुलींना सुवर्णप्राशन शिबिराचा लाभ देण्यात आला. 

मोफत नेत्ररोग निदान व तपासणी शिबीर ०९/१२/२०२५

अश्विन रुरल आयुर्वेद हॉस्पिटल यांच्या वतीने मोफत नेत्ररोग निदान व तपासणी शिबीर मंगळवार दि. ०९/१२/२०२५ रोजी स्वामी जनार्दन क्लिनिक दाढ बु. ता. रहाता जि. अहिल्यानगर येथे पार पडले. सदर शिबिरामध्ये १२ रुग्णांनी मोफत रुग्नसेवेचा मोफत लाभ घेतला. 

सुवर्ण प्राशन संस्कार शिबीर ०८/१२/२०२५

सुवर्ण प्राशन शिबीर अश्विन रुरल आयुर्वेद हॉस्पिटल च्या वतीने दि. ०८/१२/२०२५ रोजी घेण्यात आले. सदर शिबीर आश्वी खुर्द, आश्वी , बु, शिबलापूर,मालुजे, हंगेवाडी,  शेडगाव  व अश्विन रुरल आयुर्वेद हॉस्पिटल मध्ये घेण्यात आले.सदर शिबिरामध्ये 0 ते १२ या वयोगटातील १२० बालकांना सुवर्ण प्राशन शिबिराचा लाभ देण्यात

मोफत नेत्ररोग निदान व तपासणी शिबीर १८/११/२०२५

अश्विन रुरल आयुर्वेद हॉस्पिटल मांची हिल यांच्या वतीने मोफत नेत्ररोग निदान व तपासणी शिबीर मंगळवार दि. १८/११/२०२५ रोजी स्वामी जनार्दन क्लिनिक दाढ बु. ता. संगमनेर जि. अहिल्यानगर येथे घेण्यात आले. सदर शिबिरामध्ये २० रुग्णांना मोफत रुग्णसेवेचा लाभ देण्यात आला.  

सुवर्णप्राशन संस्कार शिबीर ११/११/२०२५

सुवर्ण प्राशन शिबीर अश्विन रुरल आयुर्वेद हॉस्पिटल च्या वतीने दि. ११/११/२०२५ रोजी घेण्यात आले. सदर शिबीर आश्वी खुर्द, आश्वी , बु, शिबलापूर,मालुजे, हंगेवाडी,  शेडगाव  व अश्विन रुरल आयुर्वेद हॉस्पिटल मध्ये घेण्यात आले.सदर शिबिरामध्ये 0 ते १२ या वयोगटातील २६२ बालकांना सुवर्ण प्राशन शिबिराचा लाभ देण्यात […]

सुवर्णप्राशन संस्कार शिबीर १५/१०/२०२५

सुवर्ण प्राशन शिबीर अश्विन रुरल आयुर्वेद हॉस्पिटल च्या वतीने दि. १५/१०/२०२५ रोजी घेण्यात आले. सदर शिबीर आश्वी खुर्द, आश्वी , बु, शिब्लापूर, शेडगाव  व अश्विन रुरल आयुर्वेद हॉस्पिटल मध्ये घेण्यात आले.सदर शिबिरामध्ये 0 ते १२ या वयोगटातील २६२ बालकांना सुवर्ण प्राशन शिबिराचा लाभ देण्यात आला 

जेष्ठ नागरिक आरोग्य तपासणी शिबीर ०९/११/२०२५

अश्विन रुरल आयुर्वेद हॉस्पिटल मांची हिल यांच्या वतीने दि ०९/११/२०२५ रोजी जेष्ठ नागरिक यांची आरोग्य तपासणी शिबीर पार पडले.सदर शिबिरामध्ये जेष्ठ नागरिक यांची आरोग्य तपासणी करण्यात आली तसेच त्यांना मोफत औषधे वाटप करण्यात आले. सदर शिबिराकरिता डॉ. राजन कुलकर्णी, डॉ. अविनाश जाधव, डॉ.शिवपाल खंडीझोड आदि […]

दमा अस्थमा शिबीर ०६/१०/२०२५

अश्विन रुरल आयुर्वेद कॉलेज & हॉस्पिटल, मांची हिल, आश्वी बुद्रुक, यांच्या वतीने कोजागिरी पोर्णिमा निमित्ताने सदर  शिबीर भगवती मत मंदिर कोल्हार बु. ता.राहुरी, जि. अहिल्यानगर येथे दि.०६/१०/२०२५ रोजी आयोजित केले होते. सदर शिबीर मध्ये दमा यावरील औषध देण्यात आले.तसेच पथ्य यावर मार्गदर्शन करण्यात आले. 

सर्वरोग निदान तपासणी शिबीर २४/०९/२०२५

अश्विन रुरल आयुर्वेद कॉलेज & हॉस्पिटल, मांची हिल, आश्वी बुद्रुक, यांच्या वतीने सदर शिबीर भगवती मत मंदिर कोल्हार बु. ता.राहुरी, जि. अहिल्यानगर येथे दि.२४/०९/२०२५ रोजी आयोजित केले होते. शिबिराचे उद्घाटन हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ.राजन कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. शिबिरामध्ये सहभागी झालेल्या रुग्णांची मिफात आरोग्य तपासणी तपासणी […]