अश्विन रुरल आयुर्वेद कॉलेज & हॉस्पिटल, मांचीहिल, आश्वी बुद्रुक, संगमनेर यांच्या वतीने डॉ.ढोले न्युरो स्पाईन बोन, आयुर्वेद सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, कसारा दुमाला येथे सर्वरोगनिदान शिबीर आयोजित करण्यात आले, या शिबिरामध्ये एकूण ४२ रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली. सदर शिबिरासाठी हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ.राजन कुलकर्णी, डॉ.शुकाचार्य वाघमोडे, डॉ.संजय […]
