अश्विन रुरल आयुर्वेद कॉलेज व हॉस्पिटल यांच्या वतीने दिनांक :- २६/०५/२०२४ रोजी शल्यतंत्र विभागाच्या अंतर्गत मोफत मुळव्याध, भगंदर, फिशर निदान शिबीर घेण्यात आले या शिबिरामध्ये २० रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले. या शिबिराला डॉ. शिवपाल खंडीझोड, अंतर्वासियाता विद्यार्थी तसेच पदव्युत्तर विद्यार्थी व प्राथमिक आरोग्य […]
