अश्विन ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय, मांची हिल, आश्वी बु. ता. संगमनेर या महाविद्यालयात निरंतर धन्वंतरी आरोग्य विज्ञान व्याख्यानमाले अंतर्गत सोमवार दि. १८ डिसेंबर २०२३ रोजी जागतिक ख्यातीचे आयुर्वेद तज्ञ व लेखक डॉ. वसंत लाड (अमेरिका) यांचे आयुर्वेद काल, आज आणि उद्या आणि लोकल टू […]
